#sanjayraut #shivsena #uddhavthackeray #sakal <br />खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीनानंतर तुरुंगातून बाहेर पडताच शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी तुरुंगाबाहेर पडताच राऊतांनी न्यायालयाच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.<br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.